Top Post Ad

जागतिक शांततेसाठी ठाण्यात महा बुद्धवंदना

ठाणे शहरातील २०० हुन अधिक युवा धम्मबांधवांनी एकत्र येऊन शरणम फाउंडेशनच्या माध्यमातून महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ठाण्यातील उपवन तलाव या ठिकाणी बुद्धा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी वंदनीय भिक्खूसंघाच्या हस्ते संपूर्ण तलाव परिसरात दीपप्रज्वलन केले जाणार असुन त्यानंतर जागतिक शांततेसाठी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे. जगविख्यात गायक  पावा यांचे संबुद्धा लाईव्ह (म्युझिकल मेडिटेशन) कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला ठाणे शहरातील धम्म बांधवांनी व ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शरणम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1