गरीब विधवा महिलेच्या जखमी मुलाला औषधोपचाराकरिता बहुजन संग्रामची मदत

 ललिता शेडगे या गरीब विधवा महिलेचा जखमी मुलगा शुभम शेडगे याला 10 मार्च  रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात बहुजन संग्राम चे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर व जनशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप धेबडे यांनी भेट देऊन त्याच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे  चौकशी करून शुभम शेडगे च्या औषधोपचारासाठी दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या