आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करतायत. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे निघालेले हे शेतकरी केंद्राने आणलेल्या तीन नवीन कृषी विधेयकांना विरोध करतायत. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनुसार त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक आहे, "सरकारने किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात माल खरेदी करणं हा अपराध घोषित करावा आणि सरकारी खरेदी ही हमीभावानेच करण्यात यावी." मात्र याबाबत सरकार कोणतेही आश्वासन अथवा निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन आता देशव्यापी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई-महाराष्ट्रासह अनेक राज्यातून मान्यवर मंडळी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अन्नत्याग करणाऱ्यांसह, पाठिंबा देणाऱ्या सर्वांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल..महाराष्ट्रासह देशभरातून अनेक नागरिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामिल होत आहेत.
आंदोलनाचा दिनांक-3 डिसेंबर 2020
आंदोलनाची वेळ- सकाळी 9ते सायंकाळी 5 पर्यत
आंदोलनाचे ठिकाण - महापुरूषांच्या पुतळयांसमोर, घरात, प्रवासात, कामावर जिथे शक्य असेल तिथे...शेतकऱ्यांसाठी हा अन्नत्याग करायचाच .
1) डॉ भालचंद्र मुणगेकर - मुंबई 2) डॉ राम पूनयानी - मुंबई 3) मा.खा. हुसैन दलवाई - मुंबई 4) विश्वनाय शेगांवकर - अकोला 5) महेश गौरे - पुणे 6) विदयाताई चव्हाण - मुंबई 7)निखिल वागळे - मुंबई 8)संजीव चिंबुलकर - मुंबई 9) विश्वास उटगी - ठाणे 10) प्रकाश कांबळे - पुणे 11) युवराज मोहिते- मुंबई 12) संजीव साने-ठाणे 13) डॉ विवेक कोरडे-मुंबई 14) प्रा. प्रकाश सोनवणे-मुंबई 15)) कमलाकर सुभेदार - मुंबई 16) उमेश कदम- मुंबई 17 ) शरद कदम- मुंबई 18 )मोहन सकपाळ -मुंबई 19) विशाल हिवाळे-मुंबई 20) वर्षा वि.वि.-मुंबई 21) सुरज भोईर-मुंबई 22) गणपत सिरसाट-मुंबई 23) गणेश वारे-मुंबई 24) वॉल्टर डिसोजा-मुंबई 25)वियो कुटिनो -मुंबई 26) सागर जाधव-बदलापूर 27) संतोष साळूंके - मुंबई 28) राहुल गरूड - मुंबई 29) प्रदिप खरात- मुंबई 30) रवि लिंगायत - मुंबई 31) पवन वर्मा - उत्तर प्रदेश.32) पूनम कांबळे - गोवा 33) विश्वनाथ भालके - भोपाळ 34) रॉबीन- भोपाळ 35) फारूकभाई - ईटारसी.. 36) योगेश भेरूवा - ईटारसी 37)अब्दुल सय्यद - आसाम 38)) मोहिनी गोरे- पेण. 39) प्रशांत खंदारे - वर्धा 40) रमाकांत जाधव - पुणे 41) प्रा. माणिक कांबळे - सातारा 42) गणपत सिरसाट- मुंबई 43) सिथीयाताई घोडके - नवी मुंबई 44) मनिषा कडलक - मुंबई 45) अशुतोष कांबळे - मुंबई 46) मनिषा कासारे.. मुंबई 47) मिलिंद सातपूते- जालना 48) बाबासाहेब हिवाळे - औरंगाबाद 47) अॕड सुजाताताई गांगूर्डे - ठाणे 49) ऍड. प्रमिला प्रतिश गायकवाड- मुंबई 50) प्रतिश गायकवाड- मुंबई 51) अजित पवार - मुंबई 52 अपरांत कांबळे - मुंबई 53) गिरीश कटारिय - गुजरात 54) हिरामण पगार - नवी मुंबई 55) रवि भिलाणी - मुंबई 56) रेखा भोजणे - मुंबई 56) मोहिनी आणावकर - मुंबई 57) अजित पवार - मुंबई 58) अवि घोडके - मुंबई 59) साधना शिंदे - पुणे 60) अमर जोशी - वर्धा 61) आनंद चंद्रमोरे - नासिक यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या आंदोलनात सहभागी होणार आहेत तरी आपण जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बील विरोधातील या आंदोलनात सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
# युवा क्रांती सभा....* संपर्क -- 9987193638 /9867407828 / 9833884803 / 9324391183 / 9819723787 / 8390304133 /
9223322275 / 9049112785 / 7738294771 / 7972295969 / 9702045209 / 9022488113
0 टिप्पण्या