Top Post Ad

भिम आर्मीच्या तीव्र धरणा निदर्शनात तृतीयपंथीयांकडून " मोदी योगी सरकार  हाय हाय "  

भिम आर्मी च्या तीव्र धरणा निदर्शनात तृतीयपंथीयांकडून " मोदी योगी सरकार  हाय हाय "  
वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना. बहुजन विकास. काँग्रेसचा सहभागमुंबई
उत्तर प्रदेशातील  हाथरसप्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून.भिम आर्मी चीफ भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार तसेच नेहा ताई शिंदे यांच्या निर्देशाने .भिम आर्मी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने मालवणी गेट क्रमांक 1.बाफ हिरा पोलीस चौकी समोर तीव्र धरणा प्रदर्शन करण्यात आले यावेळी समाजातील तृतीय पंथीयांनी उपस्थिती दर्शवून योगी मोदी सरकार व उत्तर प्रदेस पोलीस प्रशासनाचा  जाहीर निषेध व्यक्त केला . यावेळी भिम आर्मी मुंबई अध्यक्ष दीपक हनवतेनी केंद्र व उत्तर प्रदेश सरकार व पोलीस बद्दल जनतेचा आक्रोश व्यक्त करत कडाडून टीका केली.   तर जिल्हा प्रमुख सुरेश वाघमारे यांनी .जर मनीषाला न्याय मिळत नसेल तर आम्ही आंदोलन आक्रमक करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला


यावेळी विशेष म्हणजे सर्व पक्षातील पदाधिकाऱयांची उपस्थिती लाभली .इंटक काँग्रेसच्या नेत्यां बिना सिंह यांनी महिलांना समान अधिकार प्राप्त व्हावा यावर भाष्य केले .अस्मिता महिलां संघ च्या प्रमुख स्नेहा पवार यांनी मनीषाला न्याय मिळण्यासाठी अजून लढाई लढणार असल्याचे सांगितले वंचित बहुंजन आघाडीचे मुंबई प्रदेशचे राजा भालेकर यांनी सदर घटनेबाबत सर्वांनी एकत्र येऊन हथरससारख्या घटनाचा निषेध केला पाहिजेत तर शिवसेनेचे विजय जोंधळे यांनी मोदीला मुलगीच नाही त्यामुळे त्याना मुलीची किंमत नाही वाटत अश्या तीव्र शब्दात धिकार केला .भारतीय बौध्द महासभेचे अम्बोज वाडी येथील सुबोध कहाळे यांनी सुरवातीपासून मोदी योगी सरकार  व पोलीस चा नारे बाजी करत रोष व्यक्त केला .यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन चे मुंबई चे विजय कांबळे .उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आकाश ओव्हाळ जिल्हा महासचिव प्रवीण खरात .जिल्हा कार्यालय प्रमुख सुरेश धासरे .दिनेश बोराडे जिल्हा सचिव .प्रियांका वाघमारे .सुनील इंगळे .यादवजी अर्जुन गायकवाड . वॉर्ड क्रमांक49. चे अध्यक्ष राजू वाहुळे .अनिल खाडे अर्जुन खाडे .भारत आखाडे .अगतराव आवटे. रोहित गायकवाड .विलास सवणे .वंचित आघाडी चारकोप विधानसभा चे रमेश माघाडे .बहुजन विकास आघाडी चारकोप वॉर्ड अध्यक्ष अभिलाष रेड्डी .


कॉग्रेस मागासवर्गीय विभाग मुंबई महासचिव विनोद घोलप .रमेश पवार .रिपाई आठवले  वॉर्ड क्रमांक 33.चे अध्यक्ष राजेश साळवे पंचशील सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पगारे .कनवाळू बनसोडे .वंचित आघाडी मालाड तालुका अध्यक्ष विकास डोंगरे.  आरपीआय आठवले गट मालाड तालुका संघटक विनय दावडीकर .शंकर वाकळे .राजेंद्र नितनवरे .प्रकाश आडसुळे .महिला मध्ये छायाताई शिंदे .सुमनताई कडलक .रेखा नाईक चंद्रकला  लिंगायत  .कुसुम   उघडे .शुभांगी ससाणे .इंगळेबाई  अनिता जाधव .जयश्री वाघमारे .सुनील वाघमारे .रवी शिंदे जाफर अन्सारी .वाल्मिकी समूहाचे राजेंद्र सौदा .बौद्धाचार्य श्रीधर मोरे .रामा सदर .शालो रॉड्रिक्स .वसंत कांबळे .सर्जेराव मोरे .लालमनी यादव .गुलाब काळे .करन खाडे . राहुल खाडे.शफिक अन्सारी .स्वप्नील पाटील . शेवटी तृतीय पंथीय ख़ुशी यांनी .मोदी योगी हाय हाय.तर मोदी योगी चले जाओ .मनीषा च्या हत्याऱ्याला फाशी द्या .अशी  नारे बाजी करत मनीषा निर्भया साठी शोक व्यक्त करत दीप श्रद्धांजली वाहिली .या वेळी मालवणी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव काला पाड सह पोलीस कर्मचारी यांचा चोख   बंदोबस्त होता .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com