Top Post Ad

उतरंड पाहील्यानंतर एका अमेरिकन माणसाची प्रतिक्रिया

उतरंड पाहील्यानंतर एका अमेरिकन माणसाची प्रतिक्रिया
     Dear brother Sudam....Salute to your job. Just i have seen Utarand... मी नुकताच उतरंड सिनेमा बघितला आणि तेव्हापासून खूप बेचैन झालो. सहसा मी रडत नाही पण आज जवळ जवळ 18 वर्षा नंतर रडलो. तेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला होता.. परंतु आज जेव्हा तुझ्या चित्रपटातले एका मागून एक दृश्य पाहत गेलो तेव्हा मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. 
मी आजपर्यंत इथल्या काळ्या लोकांवर होणाऱ्या अत्याचारांवर  बनविले गेलेले दोन सिनेमे पाहिले 
परंतू त्यांच्या पेक्षा उतरंड मधील हिंसा खूप खूपच क्रूर वाटल्या. काळ्या गोऱ्या भेदां पेक्षा जाती द्वेष जास्तच भयानक आहे असे मला जाणवू लागले आहे. जाती द्वेष ही खूप विषारी आणि न संपणारी गोष्ट आहे असे मला जाणवते कारण ती धर्म पुरस्कृत आहे, जन्म निष्ठ आहे


म्हणूनच त्यातून होणारा द्वेष  अधिक हिंसात्मक असल्याचे दिसते.. म्हणून तर दलित स्त्रियांच्या मृत देहावर देखील हिंदू धर्म पुरस्कृत जातीयता बलात्कार करते. असे काळ्या गोऱ्या भेदात होत नाही. मेल्यावरही मृत देहांच्या तोंडावर मुतलं जात नाही. मृत स्त्री च्या ओठां सोबत मैथुन केले जात नाही. काळ्या गोर्या भेद भावा मध्ये फक्त मरण यातना देण्या पर्यंत अत्त्याचार आढळून येत होत्या.. आता तर ते अगदीच बंद आहेत. ईतिहास जमा झाले आहे  कारण काळा गोरा भेद हा फक्त शारीरिक भेद आहे. मानसिक रित्या उद्भवनारा भेद खूपच भयानक असतो. हे मला दिसते आहे. आणि तो फक्त भारतातच आढळतो. त्याला कारण भारतातला हिंदू धर्म आणि त्याची उतरंडीवर आधारलेली संस्कृती आणि शिकवण. मी हिटलर ने ज्यू लोकांवर अत्त्याचार असलेला सिनेमा देखील पाहिला परंतू तो इतका हृदयाला भिडला नाही जितका तुझा उतरंड भिडला. या चित्रपटा द्वारे तू वर सांगितल्या प्रमाणे अनेक गोष्टी अधोरेखित करण्याचे खूप मोठे काम केले आहे.. हा चित्रपट अमेरिकेत अधिकाधिक लोकां पर्यंत नेण्या साठी मी प्रयत्न करिन. 
    All the best !


Mr. ब्रॉडनही प्रतिक्रिया मला खूप दिलासा देऊन गेली. सिनेमा सारखे प्रभावी माध्यम मी मनोरंजनाच्या पलीकडे प्रेम प्रकरणाच्या पलीकडील विषयांकडे घेऊन गेलो आहे.   आपण देखील चित्रपट बघावा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्या कारण ही समतेची चळवळ आहे.   सिनेमा बघण्या साठी जेव्हढे जमेल तेव्हढे मूल्य तिकीट समजून अथवा धम्मदान समजून  आमच्या खालील अकाउंटवर जमा करावे. जमा होताच आपणास लिंक मिळेल त्या द्वारे आपण मोबाईल वर टीव्ही वर कॉम्पुटर अथवा लॅपटॉप वर उतरंड हा सिनेमा बघू शकता!   आपला
सुदाम रघुनाथ वाघमारे
लेखक दिग्दर्शक 
Ambedkarite International media & movements(AIM2)
Google pay no.9820208028
--------------------------------------
A/c.no. 2002 616 8987
बँक ऑफ महाराष्ट्र, अंधेरी (प )
Ifsc code MAHB 0000902
मुंबई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com