Top Post Ad

सम्यक प्रयास फॉउंडेशनच्या ऑनलाईन करिअर गाईडन्स वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

सम्यक प्रयास फॉउंडेशनच्या ऑनलाईन करिअर गाईडन्स वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद


मुंबई


सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सम्यक प्रयास फॉउंडेशन, मुंबई या संस्थेमार्फत ऑनलाईन करिअर गाईडन्स  वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आणि संशोधक होण्यासाठी कोणती मूल्ये आणि गुण अंगीकारणे आवश्यक आहे, या बाबतीत जेष्ठ वैज्ञानिक डॉ. मिलिंद मुजुमदार( भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था, IITM, पुणे) यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या या वेबिनार मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.  संस्थेचे   सभासद अक्षय रिकिबे, सत्यजित गायकवाड, प्रतिक थोरात, अपर्णा शिशुपाल, मुकेश वाकळे, रोहिणी खरात, बाळा आखाडे आणि विशाल पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास पुढाकार घेतला. यापुढेही संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक वेबिनारचे आयोजन करण्यात येणार असून आपण सर्वांनी यामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



Career Field-  Scientist


Speaker-  Dr.Milind Mujumdar
 (A Senior Scientist at the Centre for Climate Change Research (CCCR), Indian Institute of Tropical Meteorology (IITM), Pune. He is currently engaged in the field scale soil moisture monitoring using Cosmos Ray Soil-Moisture Monitoring System (COSMOS) and network of various surface hydro-meteorological sensors to study the soil water dynamics. The diagnostic and modelling studies are conducted to understand the Asian monsoon variability and its response to warming climate. He completed his education up to M.Sc. (Mathematics) from Khandwa (M.P.).


He obtained his M.Phil. with focus on 'Mathematical Modelling' during 1989 and Ph.D. on studies related to 'Climate Modelling' during 2002, from University of Pune. He has published more than 50 research articles in national and international journals. He is also associated with Savitribai Phule Pune University for guiding M.Sc./M.Tech. and PhD students. During his research career, he has had extended visits to the University of Tokyo, Hokkaido University, Nagoya University, Japan; University of Hawaii, USA, University of Reading and European Centre for Medium Range Weather Forecast (ECMWF), Reading, University of Stirling, UK; CSIRO (Melbourne) Australia; University of Cape Town, South Africa. He received IITM's Silver Jubilee Award for the best research paper of the year 2017.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com