दि बुध्दिस्टसोसायटी आँफ इंडिया , मुंबई याच्या वतीने चंद्रगुप्त कदम यांच्या नेतृत्वाखाली कोरबा विभागात नुकतेच गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
छायाचित्रात वाटप करताना चंद्रगुप्त कदम, नितीन डोळस, सुरेंद्र कांबळे, सिद्धार्थ सकपाळ, स्वरूप खैरे, महेंद्र जाधव आदी.....
0 टिप्पण्या