ग्रामस्थांनीही केली गावबंदी
वाडा
कोरोना वायरसच्या पार्श्वभुमिवर वाडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील कवटेपाडा येथील ग्रामस्थांनी घातली गावात प्रवेश बंदी.... कोरोना वायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी वाडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील कवटेपाडा येथे गावकऱ्यांनी गावामध्ये प्रवेश बंदी घातली आहे. गावातील कोणी व्यक्ती बाहेर जायचं नाही व बाहेरील कोणी गावात यायचं नाही. गाव वाचवायचा असेल तर काही दिवस गावात प्रवेश बंदी घातली आहे.अफवांवर विश्वास ठेऊ नका केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या सुचनांचे पालन करुया असे ग्रामस्थांनी ठरवले आहे
0 टिप्पण्या