Trending

6/recent/ticker-posts

 महिला दिनानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 महिला दिनानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे


जागतिक महिला दिनानिमित्त पडवळ नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष सुजाता ताई घाग यांच्यावतीने प्रभागातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी  प्रतिभा प्रमोद सावंत (सैनिक पत्नी),  सौ. शोभा रमेश पाटील (पोलिस हेडकॉन्सटेबल,ठाणे), श्रीमती. आशा विठ्ठल शेडगे  (निवृत्त मुख्यध्यापिका)  उच्च - प्रात मिक. शाळा 403 पाचापोली,  डॉ. कुमारी किरणर आनंद नेमणं (डॉक्टर) आणि कु. वैश्णवी संदेश म्हात्रे  या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते


तसेच नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन देखील करण्यात आले यावेळी संघर्ष महिला संघाचे अध्यक्षा ऋता ताई आव्हाड महापालिकेचे विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई केणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, कोपरी-पाचपाखाडी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग यांच्यासह  मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या


Post a Comment

0 Comments