Top Post Ad

डिझायर फाऊंडेशनच्या वतीने फुटपाथ वर राहणारे परिवारांना धान्य वाटप 

डिझायर फाऊंडेशनच्या वतीने फुटपाथ वर राहणारे परिवारांना धान्य वाटप 



ठाणे


कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील डिझायर फाऊंडेशनने सामाजिक भान ठेवून दिनांक २९ मार्च २०२० रोजी, रोजंदारी वर काम करणारे, सिग्नल वर राहणारे आणि फुटपाथ वर राहणारे परिवारांना दर रोज लागणारे अत्यावश्यक धान्य वाटप करण्यात आले. 
तीन हात नाका सिग्नल, मुलुंड चेकनाका फुटपाथ आणि रोजंदारी वर  काम करणारे परिवारातील प्रत्येक व्यक्तीला तांदूळ, पीठ,  तेल, डाळ आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.  या उपक्रमात जवळपास १०० परिवारांना मदत पोचवली आहे. डिझायर फाऊंडेशन हि एक सामाजिक संस्था आहे. १५ वर्षांपासून हि संस्था विविध कार्यांत कार्यरत आहे.  महाराष्ट्र  सरकार सोबत  कोरोना च्या विरोधात लढा देण्यासाठी डिझायर फाऊंडेशनचा एक छोटासा हातभार....हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व देणगीदारांचे विशेष आभार.....
तसेच डिझायर फाऊंडेशन तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण ही पुढाकार घेऊन कोरोना च्या विरोधात दोन हात करुया...



 


Desire Foundation team members under the leadership of Kiran mam and Pradnya mam... Making packets ready for donation to the needy in slums and for street side family and the families staying on road...till now covered 70 families and yet manny more to.... 


We at Desire foundation team appreciate the efforts taken by them...


And also thanks for the donations we got for the Cause...


Also appeal to all in the group... To come forward and donate generously for the noble cause so that the daily wages family have food to eat....


For details contact
8286777708
Desire Foundation HDFC Account Number 
50200038077871
IFSC CODE :HDFC0002503


Gpay 8286777708


Below are the pics of the same....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com