याचा अर्थ केंद्रातील भाजप सरकार सुध्दा अवैद्य- ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत
मुंबई :
देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की, फक्त मतदार यादीत नाव असणे हे सिद्ध करत नाही की ते या देशांचे नागरिक आहे. परंतु घटनेच्या तरतुदीनुसार फक्त या देशाचे नागरिकच मतदान करु शकतात. याचाच अर्थ असा आहे की, केंद्रातील भाजप सरकार हे अवैध नागरिकांद्वारे व घुसखोरी करणाऱ्याच्या मतदानाने सत्तेत आलं आहे. यावरून केंद्रातील भाजप सरकार सुध्दा अवैद्य आहे. यावरून एक अवैध सरकार कोणत्या आधारावर सत्तेत बसून आहे आणि नागरिकत्व सिद्ध करण्याच्या गोष्टी करू शकते का असा सवाल ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदी अमित शहा यांना केला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशात सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. परंतु आरएसएस व भाजपला घटनाच मान्य नाही. कारण त्यांना या देशात वर्णव्यवस्था निर्माण करायची आहे. वेळोवेळी राज्यघटना बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या घटना बदलण्याच्या कृतीला या देशातील जनतेने विरोध केल्याने सीएएच्याद्वारे नागरित्व सिद्ध करण्यासाठी संसदेत कायदा पास करून घेतला. त्यामुळे नागरिकांना आता ते या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करावे लागणार आहे. जे हिंदू, आदिवासी, दलित, भटके विमुक्त व इतर आपले नागरिकत्व सिद्द करण्यासाठी दस्तावेज व पुरावे देऊ शकणार नाही त्यांना आपली मालमत्ता व रोजगाराला मुकावे लागून निर्वासितांच्या छावणीत जीवन जगावे लागणार आहे, असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला आहे.
हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत देशात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने या देशातील हिंदूंनाच परदेशी ठरवून त्यांना लाखोंच्या संख्येत आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहण्याची वेळ आणली आहे. त्यांच्या मदतीसाठी स्वतला हिंदूंचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या आरएसएस, बजरंग दल अथवा विहिंप यापैकी कोणीच पुढे आलेले नाहीत. जातीय भांडण लावून पुन्हा या देशात वर्णव्यवस्था निर्माण करून बहुसंख्य हिंदूंना ब्राह्मणीव्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र सीएएच्या व एनआरसीच्या माध्यमातून रचला जात असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे.
--------------------------------------------------
*कहाँ लिखा हुआ है कि ब्राह्मण विदेशी है ?*
जानना चाहते हो तो
पढिए निम्नलिखित पुस्तकें:-
1) मनुस्मृति
श्लोक नं.२४
2) बाल गंगाधर तिलक द्वारा लिखित
वैदिक आर्या का मुलस्थान (Arctic home in the Vedas)
३) मोहनदास करमचंद गांधीं द्वारा दि.२७ दिसंबर १९२४ का काँग्रेस अधिवेशन मे दिया हुआ अध्यक्षीय भाषण।
४) पंडीत जवाहर लाल नेहरु का
"पिता की ओर से पुत्री के नाम खत"
५) लाला लजतपराय द्वारा लिखित
भारत वर्ष का इतिहास पृष्ठ २१-२२
६) बाल गंगाधर तिलक द्वारा लिखित
भारत वर्ष का इतिहास पृष्ठ ६३ ओर ८७
७) पंडित श्यामबिहारी मिश्रा और सुखदेव बिहारी मिश्रा द्वारा लिखित भारत वर्ष का इतिहास,भाग १ पृष्ठ ६२ ओर ६३
८) पं.जनार्दन भट्ट एम.ए द्वारा लिखित
-माधुरी मासिक - भारतीय पुरातत्व की नयी खोज १९२५ - पृष्ठ २७ ओर २९
९) पंडित गंगाप्रसाद द्वारा लिखित
जाति भेदी पृष्ठ १० और २७
१०) रविँद्र दर्शन - सुख सनपात्री भंडारी पृष्ठ २१ ओर २२
११) भारतीय लिपीतत्व - नागेँद्रनाथ बसू. पृष्ठ ४७ ओर ५१
१२) प्राचीन भारत वर्ष की सभ्यता का इतिहास - रमेश चंद्र दत्त, भाग -१ पृष्ठ १७ ओर २९
१३) हिँदी भाषा की उत्पति - आचार्य महावीर द्विवेदी
१४) हिंदी भाषेचा विकास - बाबू श्यामसुंदर पृ. ३ ओर ७
१५) हिँदुत्व - पं.लक्ष्मीनारायण गर्दे, पृष्ठ - ८,९ ओर २९
१६) आर्योँ का आदिम निवास -पं.जगन्नाथ पांचोली.
१७) महाभारत मीमांसा - राय बहादूर चिंतामणी विनायक वैद्य.
१८) जाति शिक्षा - स्वामी सत्यदेव परिभ्राजक,पृष्ठ ८ ओर ९
१९) २९ वा अखिल भारतीय हिंदू महासमेलन रामानंद चॅटर्जी, मॉडर्न रिव्ह्यू का भाषण
२०) २९ नवंबर १९२६ के दिन आचार्य प्रफुल्ल चंद्र राय का आज या नियतकालिन लेख
२१) देशभक्त सामाजिक का संपादकीय लेख. पृष्ठ २९ फरवरी १९२४
२२) प्रेमा का वृंदावन मासिक - योगेशचंद्र पाल १९२७
पृष्ठ १३६ ओर १४३
२३) काका कालेलकर रिपोर्ट
२४) धर्मशास्राचा इतिहास - पा.वा.काणे करना
२५) हिंदू सभ्यता - राधाकृष्ण मुखर्जी, पृष्ठ ४१,४७ ओर ५९
२६) डी.डी.कोसंबी - प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता
२७) वोल्गा से गंगा - राहुल सांस्कृत्यायन
२८) ग्रीक ओरिजन्स ऑफ कोकणस्थ चित्पावन -प्रताप जोशी
२९) ना.गो.चाफेकर चित्पावन - पृष्ठ २९५
३०) वि.का.राजवाडे के मतानुसार ब्राम्हण विदेशी है
३१) स्वामी दयानंद सरस्वती -सत्यप्काश ग्रंथ
३२) टाईम्स ऑफ इंडिया का 2001 का DNA रिपोर्ट
३३) ऋग्वेद मे लिखा है की ब्राह्मण विदेशी है:-
34)आर्यां का मूळ वस्तीस्थान उत्तर धृव.
-(आर्टीक्ट होम ईन द वेदाज)
35)हम ब्राह्मण लोग मध्य एशिया से भारत आये है
-(डीस्कव्हरी अॉफ इंडीया- पंडित जवाहरलाल नेहरु)
ए सब पढ के बोलो ब्राह्मण भारत के नही है।
ब्राम्हण विदेशी है !!
(हिन्दी अनुवाद मुल मराठी मेसेज)
0 टिप्पण्या