Top Post Ad

पुढच्या लढ्यासाठी सावध पवित्रा...!

मनुवाद्यांनी EVM वरील शंका घुसर करण्यासाठी दिल्ली निवडणुकीत EVM घोळ केला नाही...!

मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला चमत्कारिक निकालाची अपेक्षा कशामुळे होती...??
भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ४८ जागेचा दावा कशाच्या आधारावर केला होता..??
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ४५+ हा आकडा कशाच्या आधारावर सांगितला होता...??
कारण उघड आहे, निवडणूक आयोगाला मॅनेज केलेलें होते, आणि अनिल अंबानी यांची जिओ कंपणी डाटा पुरवायला सज्ज होती EVM हॅकिंग करुन निकाल फिरविण्याचीच गरज होती...!
विरोधकांचे लक्ष विचलीत करुन आपलं इशिप्त साध्य करायचा आरएसएसचा नेहमीचाच गनिमी कावा असतोच. आरएसएस समोरा समोरची लढाई कधीच लढतं नाही...!
हिंदू राष्ट्र असा शब्दप्रयोग करुन वैदिक राज्य निर्माण करायचे आहे.त्यासाठी EVM चा भुत लोकशाहीच्या बोकांडी बसविलेला आहे...!
EVM मध्ये 100% घोळ करता येतो ही शंका नसुन वास्तव आहे...!
EVM च्या संदर्भात भाजपचे लालकृष्ण अडवाणी आणि सुब्रह्यमन्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन EVM हॅकेबल आहे यावर शिक्कामोर्तबच करुन घेतले आहे...!
त्या कोर्टाच्या निकालानंतरच EVM ला व्हीव्हीपॅट जोडल्या गेली आणि व्हीव्हीपॅटची मतगणना टॅली करण्याचा निकाल दिला गेला आहे...!
तरीही निवडणूक आयोग EVM चा आग्रह करते आहे आणि बॅलेटपेपर कालबाह्य झाला आहे अशी मल्लीनाथी करतेय,ही कृती म्हणजेच संविधान विरोधी कार्यवाही होय...!
शत्रु ला त्याच्याच चालीने शह द्यायचा असेल तर सडेतोड चाल अवलंबिली पाहिजे...!
EVM हॅकेबल आहे हा आरोप अरविंद केजरीवाल,मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव,शरद पवार,शरद यादव,ममता बॅनर्जी, अॅड बाळासाहेब आंबेडकर,असोद्ऊद्दीन ओवेसी, चंद्राबाबू नायडू,ऊद्धव ठाकरे,राज ठाकरे आणि बहूतेक विरोधी पक्षांनी केला आहे, कॉंग्रेसवाले याला विरोध यासाठी करीत नाहीत कारण हे कॉंग्रेसचेच "पाप " आहे...!
आता पुढिल लढा अतिशय दक्षतेने लढून आरएसएस प्रणित भाजपला सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तरEVM हद्दपार केली पाहिजे...!
EVM हद्दपार करण्यासाठी निवडणूक आयोग मानायला तयार नसेल तर जिथं जिथं भाजप विरोधी पक्षांची राज्य सरकारे आहेत त्या सर्वच राज्यात विधानसभेचा ठराव करुन राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करावा आणि निवडणुकीतील पारदर्शकता दाखवुन द्यावी आणि निवडणूक आयोगास तोंडघशी पाडले पाहिजे म्हणजेचEVM चे भुत गाडता येईल असा पवित्रा वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे...!
भाजप ला हटविण्यासाठी EVM हटविणे अगत्याचे आहे ही भुमिका आता सर्वच विरोधी पक्षांनी घेतलीं पाहिजे...!


@.. भास्कर भोजने.(फेसबूक)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com