Trending

6/recent/ticker-posts

CAA, NRC आणि NPR 

CAA, NRC आणि NPR 



१) बाळ गंगाधर टिळक  द्वारा  सन् १८९५ लिखित "संविधान" व त्यांचे वृत्तपत्र केसरी आणि मराठा मध्ये एक लेख लिहिला होता की  "शुद्र वर्णीय (इतर मागास वर्गीय OBC ) यांना आणि  अस्पृश्यांना ( Un-Touchables )  यांना "भारताची  नागरिकता"  दिली जाऊ शकत नाही; कारण की वर्णा श्रम धर्मा अनुसार शूद्र वर्णीयांचे  एकमात्र कर्तव्य आहे की तिन्ही उच्च वर्णीयांची (ब्राह्मण, क्षत्रिय,आणि वैश्य) यांची सेवा करणे. आणि धर्म शास्त्रा अनुसार कोणत्याही अधिकाराचे मानकरी होण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. 
२) गांधीजीनी आपल्या पुस्तकात "भारत का वर्णाश्रम धर्म और जाती व्यवस्था" ( सन् १९२५ )  मध्ये साफ साफ लिहीले आहे की  "शुद्र वर्ण  (इतर मागासवर्गीय OBC ) आणि हरीजन (Un- Touchables) यांनी "भारताची नागरिकता" मागू सुद्धा नये  कारणकी त्याने वर्णाश्रम धर्म नष्ट होण्याची शक्यता आहे. 
३) राष्ट्रीय स्वयं सेवक संघा चे  दूसरे सरसंघ संचालक  - गोळवलकर यांनी आपल्या पुस्तकात " बंच ऑफ़ थॉट्स" (Bunch of Thoughts) मध्ये लिहिले आहे की "शुद्र ( OBC ) वर्णीयांना"  " देशाची नागरिकाता " कोणत्याही परिस्थितीत दिली जाऊ शकत नाही. कारण की   वेदांच्या अनुसार आमच्या पूर्वजांनी  शूद्रांना पराजीत करून  तिन्हीही वर्णांची (ब्राह्मण, क्षत्रिय,आणि वैश्य) यांची सेवा करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे.  
वरील प्रमाणे आरएसएस समर्थित बीजेपी सरकार CAA बिल, NRC बिल, NPR रजिस्टरचे षडयंत्र साफ साफ दिसून येते आहे. 
विशेष -" सन् १९३२ मध्ये गोलमेज परिषदेचे (लन्दन ,इंग्लैंड) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कांग्रेस कडून गांधीना आणि  हिन्दू महासभे कडून मदन मोहन मालवीय यांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ज्यामध्ये हया दोघांनीही शुद्र वर्ण (इतर मागासवर्गीय OBC ) यांना "नागरिकता "आणि "प्रौढ मताधिकार" देण्याला कडाडून विरोध केला होता.  परंतु डॉ बाबासाहेब आम्बेडकर आणि भास्करराव् जाधव ( कुणबी मराठा ), प्रो जयकर (माळी) यांच्या अबाधित तर्कानी आणि मजबूत पुराव्यानीं  शुद्र वर्ण ( इतर मागासवर्गीय OBC ) आणि अस्पृश्य ( SC )  समाजातील लोकांना हे दोन्ही अधिकार इंग्रज सरकारला देणे भाग पडले होते.   ज्याचे समस्त रेकॉर्ड आजही लंडनला सुरक्षित आहेत
या वरून सुशिक्षित नागरिकांनी विचार करून CAA, NRC व NPR वर आपलं मत बनवावे. 


Post a Comment

0 Comments