Top Post Ad

शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य

शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य

 

....प्रा.मोहन दादाजी पवार,
       इतिहास संशोधक,
   के.टी.एच.एम. काॅलेज,नाशिक
         9850512606 
         
 हजारो वर्षांची बामणी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे बामण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांच्या कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा बामण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात.  या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छत्रपती संभाजी महाराज ) 
   तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती बामणाचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.  दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन बामण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. 
लगेच बामण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.  पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य बामण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना बामण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. 
वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाई या संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा बामणी इतिहासकारांनी नंतर उठवली.  जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रदीर्घ्र आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही. 
शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य. 
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह. 
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण. 
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ? 
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेतू काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हात्ती चे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते. 
संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश बामण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते. पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. 
सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदरस्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छत्रपती संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]
  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :-- 
पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. 
मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे बामण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.
सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा " 
शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता. 
आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :-
१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले." 
चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते. 
जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. 
  बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही बामण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. ( पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला. 
याचा स्पष्ट अर्थ काय निघतो बामण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.
राज्यांचा खून पचावायासाठी बामण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात. 
शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा बामण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा बामण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !
तात्पर्य :-
                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीराजांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे.म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते....तरी आजही आपण ब्राम्हणवादी संस्कृतीचे पालन करतो... किती लाजिरवानी गोष्ट आहे... खरं म्हणजे आपण ब्राम्हणांचा निषेध करायला हवा की त्यांनी आपल्याला लाभलेल्या सूर्याचा घात स्वतःच्या फायद्यासाठी केला.... वेगवेगळ्या जाती निर्माण करुन आपल्याला त्यात अडकवल अणि स्वतःचा फायादा करून घेतला...छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला ब्राम्हणांनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आडव जाऊन देशाला गुलाम बनवल....
 "अरे खूप झाल आता ...!! गप्प नाही बसनारच....
शिवाचा  वाघ आहे... सगळ हादरवून टाकणारच....!!!

लेखक 
प्रा.मोहन दादाजी पवार
9850512606
(केटीएचएम काॅलेज नाशिक),
     इतिहास संशोधक

-------------------------------------------


छत्रपती शिवाजीराजे भोसले.  कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.  कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630     जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.  मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-  १. सई बाई (निंबाळकर)  २. सोयराबाई (मोहिते)  ३. पुतळाबाई (पालकर)  ४. लक्ष्मीबाई (विचारे)  ५. काशीबाई (जाधव)   ६. सगुणाबाई (शिर्के)   ७. गुनवातीबाई (ईन्गले)   ८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला    2. पेडगावचा बहादूरगड    3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा    1. देवगिरी-दौलताबाद. 

कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा) 
1. अवचितगड  2. उंदेरी 3. कर्नाळा 4. कुलाबा 5. कोथळीगड (पेठचा किल्ला) 6. कोरलई 7. कौला किल्ला॑ 8. खांदेरी 9. घोसाळगड 10. चंदेरी 11. तळेगड 12. तुंगी 13. धक 14. पेब 15. प्रबळगड 16. बिरवाडी 17. भिवगड 18. मंगळगड-कांगोरी 19. मलंगगड 20. माणिकगड 21. मानगड॑ 22. रतनगड 23. रायगड 24. लिंगाणा 25. विशाळगड 26. विश्रामगड 27. सांकशी 28. सागरगड 29. सुरगड 30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा

1. पन्हाळा

2. पावनगड

3. बावडा

4. भूधरगड

5. रांगणा

6. सामानगड


गोंदिया जिल्हा

1. गोंदियाचा प्रतापगड


चंद्रपूर जिल्हा

1. किल्ले चंद्रपूर

2. बल्लारशा


जळगाव जिल्हा

1. अंमळनेरचा किल्ला

2. कन्हेरगड

3. पारोळयाचा किल्ला

4. बहादरपूर किल्ला


ठाणे जिल्हा

1. अर्नाळा

2. अशीरगड

3. असावगड

4. अलिबाग

5. इंद्रगड

6. उंबरगांव

7. कल्याणचा किल्ला

8. कामनदुर्ग

9. काळदुर्ग

10. केळवे-माहीम

11. कोंजकिल्ला

12.गंभीरगड

13. गुमतारा

14. गोरखगड

15. जीवधन

16. टकमक

17. ठाणे किल्ला

18. डहाणू

19. तांदुळवाडी किल्ला

20. तारापूर

21. धारावी

22. दातिवरे

23. दिंडू

24. नळदुर्ग

25. पारसिक

26. बल्लाळगड

27. बळवंतगड

28. बेलापूर

29. भवनगड

30. भैरवगड

31. भोपटगड

32. मानोर

33. माहुली

34. व्ररसोवा

35. वसईचा किल्ला

36. शिरगांवचा किल्ला

37. संजान

38. सिद्धगड

39. सेगवाह


नागपूर जिल्हा

1. आमनेरचा किल्ला

2. उमरेडचा किल्ला

3. गोंड राजाचा किल्ला

4. नगरधन(रामटेक)(भुईकोट

किल्ला)

5. भिवगड

6. सिताबर्डीचा किल्ला


नाशिक जिल्हा

1. अंकाई

2. अचलगड

3. अंजनेरी

4. अलंग

5. अहिवंत

6. इंद्राई

7. कंक्राळा

8. कंचना

9. कन्हेरा

10. कर्हेगड

11. कावनई

12. कुलंग

13. कोळधेर

14. गाळणा

15. घारगड

16. चांदोर

17. जवळ्या

18. टंकाई

19. त्रिंगलवाडी

20. त्रिंबक

21. धैर

22. धोडप

23. पट्टा

24. बहुळा

25. ब्रह्मगिरी

26. भास्करगड

27. मार्किंडा

28. मुल्हेर

29. रवळ्या

30. राजधेर

31. रामसेज

32. वाघेरा

33. वितानगड

34. हर्षगड

35. हातगड


पुणे जिल्हा

1. कुवारी

2. चाकण

3.चावंड

4. जीवधन

5. तिकोना

6. तुंग

7. नारायणगड

8. पुरंदर

9. प्रचंडगड (तोरणा)

10. मल्हारगड

11. राजगड

12. राजमाची

13. विचित्रगड

14. विसापूर

15. लोहगड

16. शिवनेरी

17. सिंहगड

18. हडसर


रायगड - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे

1. अंजनवेल

2. आंबोळगड

3. आवर किल्ला

4. कनकदुर्ग

5. कुडाळचा किल्ला

6. कोट कामते

7. खारेपाटण

8. गोवळकोट

9. गोवा

10. जयगड

11. दुर्ग रत्नागिरी

12. देवगड

13. नांदोशी

14. निवती

15.पालगड

16. पूर्णगड

17. प्रचितगड

18. फत्तेगड

19. बाणकोट

20. बांदे

21. भगवंतगड

22. भरतगड

23.भवनगड

24. भैरवगड

25. मंडणगड

26.मनसंतोषगड

27. मनोहरगड

28. महादेवगड

29. महिपतगड

30. यशवंतगड

31. रसाळगड

32. राजापूरचा किल्ला

33. रायगड

34. विजयगड

35. विजयदुर्ग-घेरिय ा

36. वेताळगड

37. सर्जेकोट

38. साठवली

39. सावंतवाडीचा किल्ला

40. सिंधुदुर्ग

41. सुमारगड

42. सुवर्णदुर्ग


सांगली जिल्हा

1. तेरदाळ

2. दोदवाड

3. मंगळवेढे

4. शिरहट्टी

5. श्रीमंतगड

6. सांगली

7. येलवट्टी


सातारा जिल्हा

1. अजिंक्यतारा

2. कमालगड

3. कल्याणगड

4. केंजळगड

5. चंदन

6. जंगली जयगड

7. गुणवंतगड

8. प्रचितगड

9. प्रतापगड

10. पांडवगड

11. बहिरवगड

12. भूषणगड

13. भोपाळगड

14. मकरंदगड

15. मच्छिंद्रगड

16. महिमंडणगड

17. महिमानगड

18. सज्जनगड

19. संतोषगड

20. सदाशिवगड

21. सुंदरगड

22. वर्धनगड

23. वंदनt I

24. वसंतगड

25.वारुगड

26. वैराटगड


शिवगर्जना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com