कोण नामदेव ढसाळ? असा प्रश्न विचारण्राया सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यासाठी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला ठाण्यात, 13 एप्रिल रोजी टाऊन हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पँथर जवि पवार आवर्जुन उपस्थित होते. यावेळी प्रज्ञा पवार, नीरजा, प्रतिक्षा बोर्डे, चिन्मयी सुमित, मंदार फणसे यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविताचे वाचन केले. तर सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले. ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड-ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद - कळवा, गटई चर्मकार समाज कामगार संघटना, बुद्धरत्नसागर सोशल वेलफेर फाउंडेशन, रिपब्लिकन युथ मुव्हमेंट, we are आंबेडकरी, समतामुलक फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती दल-ठाणे, बहुजन विकास संघ, नव विशाल बौद्ध मित्र मंडळ आदी समविचारी संस्थांच्या माध्यमातून प्रफुल्ल वाघोले, अजय भोसले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*कोण नामदेव ढसाळ ? हे वादळ आता महाराष्ट्रात घोंगावणार !*
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला
*आज ठाण्यात, रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता, टाऊन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या मागे कोर्ट नाका ठाणे प. येथे.*
*आयोजक*
ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड-ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद - कळवा, गटई चर्मकार समाज कामगार संघटना, बुद्धरत्नसागर सोशल वेलफेर फाउंडेशन, रिपब्लिकन युथ मुव्हमेंट, We Are आंबेडकरी, समतामुलक फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती दल-ठाणे, बहुजन विकास संघ, नव विशाल बौद्ध मित्र मंडळ, समविचारी संस्था ठाणे....
*अधिक माहितीसाठी संपर्क :-*
प्रफुल्ल वाघोले -: ९०२९७६१३३३
अजय भोसले -: ८१०८९४९१०२
*तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवा.*
https://youtube.com/live/OUFfKsDq9zM
0 टिप्पण्या