ग्रंथ, नियतकालिक, मासिक, शोध पत्रिका (रिसर्च जर्नल) प्रकाशित करा... यशस्वी प्रकाशक बना...!
विश्व मराठी परिषद आयोजित... प्रकाशन संस्था नोंदणी पासून ते छपाई, जाहिरात, विक्री, वितरण आणि याचे संपूर्ण अर्थकारण अशी अभिनव ऑनलाईन कार्यशाळा...
👉 नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
📖 पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी., मुद्रीत शोधन करणे, संपादन त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, ISBN क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. ISBN क्रमांक ऑनलाईन मिळवता येतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये पुस्तक, नियतकालिक, मासिक, रिसर्च जर्नल कसे प्रकाशित करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. नवोदित लेखकांना, संपादक, प्राध्यापक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे.
विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त कार्यशाळा
प्रकाशक बना...
◻️मार्गदर्शक: भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, मीडिया तज्ज्ञ, प्रिंट- डिजिटल नियकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ)
🗓️दिनांक: 22 ते 25 जुलै, 2024
🕗वेळ: संध्या. 8.15 ते 9.15◻️कालावधी: 4 दिवस, रोज 1 तास
📹ठिकाण: आपल्या मोबाईलवर (Zoom Application द्वारे)
👉त्वरित ऑनलाईन नोंदणी करा: https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
◻️ कार्यशाळेतील विषय :
✅कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
✅ प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
✅ प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
✅ नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
✅पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
✅शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
✅लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
✅पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
✅ नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
✅ पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग
👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
✅सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल
🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना : फक्त रु. 800/- एकदाच भरून विश्व मराठी परिषदेचे ऑनलाईन आजीव सभासद बना... सक्षम, संपन्न आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध वैश्विक मराठी समाज निर्माण करण्यासाठी विश्व मराठी परिवारामध्ये सहभागी व्हा...
www.vishwamarathiparishad.org/sabhasad
संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
0 टिप्पण्या