नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन

 नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी  MIND MASTERY (मांईंड मास्टरी)  
बाबत समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

ठाणे :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र,  ठाणे व सह्योग कॉलेज ऑफ मँनेजमेंट स्टडिज, ठाणे यांचे मार्फत दिनांक 21 जून 2021 (सोमवार)  रोजी  दु. 3.00 वाजता नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी  MIND MASTERY (मांईंड मास्टरी) या विषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्रास  योगिता सणस, (Motivationl Speaker) आदित्य एज्युकेशन अँड ट्रेनिंग सिस्टम हया मार्गदर्शन करणार असून  सदर सत्र झूम अँपव्दारे (Meeting ID-2999467094, Password- 1234) किंवा युटयुब चँनल व्दारे   https://www.youtube.com/channel/UCmyeetS7XKK4DjKg5s0BFMg   या लिंकवर आयोजित करण्यात येणार आहे. तरी नोकरी इच्छुक सर्व उमेदवारांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन  कविता ह जावळे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत करण्यात येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या