सिध्दार्थ मित्र मंडळ व दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटाझर फवारणी

  सिध्दार्थ मित्र मंडळ व दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मे रोजी सकाळी अकरा वाजता प्रियदर्शनी सोसायटीत लोकमान्य नगर येथे सॅनिटाझर फवारणी करण्यात आली कौविड वाढते पेशंट सापडले आहे रहिवाशांच्या मागणीनुसार फवारणी करण्यात आली आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष.अनिल घोडके आणि सचिव  . राजेश नामदेव घोलप यांनी पुढाकार घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA