आमदार सुनिल राऊत यांच्याकडून पीपीई किटचे वाटप

आमदार सुनिल राऊत यांच्याकडून पीपीई किटचे वाटप


  कोरोना महामारीत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना  भांडूपचे आमदार सुनिल राऊत यांच्यावतीने पीपीई किटचे वाटप करण्यात आले. भांडुप गावामधील जुवेकर रोड येथील  महानगर पालिकेच्या  रुग्णालय परिसरात पीपीई किटचे वाटप करताना भांडुपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सचिन चोरमले सोबत वृत्तसंग्रामचे संपादक विलास शंभरकर, दैनिक उत्तरशक्तीचे पत्रकार रमेश तायडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम, जीवन सावंत, प्रजासत्ताक जनताचे संपादक सुबोध शाक्यरत्न आणि इतर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad