अल्पवयीन मुलाने अपघात केला तर पालकांना 3 वर्षें शिक्षा, नवीन कायद्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

 लोकसभा आणि राज्यसभेत मोटर वाहन विधेयक मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला शुक्रवारी मंजुरी दिली यामध्ये नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत नव्या कायद्यानुसार करण्यात आलेल्या नियमानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्याला कठोर शिक्षा होणार आहे अल्पवयीन मुलाने जर अपघात केला तर त्यांच्या पालकांना 3 वर्षें शिक्षा होऊ शकते

       असे आहेत नवीन नियम आणि दंड
(1)/ कलम 178 नुसार विना तिकीट प्रवास केल्यास ५००रु दंड
(२) कलम १७९ नुसार अधिका-याने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर २हजार दंड
(३) कलम १८१ नुसार विना परवाना वाहनं चालवलयास भरावा लागणार ५ हजार रुपये दंड
(४) कलम १८२ नुसार वाहन चालविण्यास पात्र नसताना ते चालवलयास १० हजार दंड भरावा लागणार
(५) कलम १८३ नुसार भरधाव वेगाने वाहन चालविणे  १ हजार ते ३ हजारांपर्यंत दंड भरावा लागणार
(६) कलम १८४ नुसार धोकादायक पध्दतीने वाहन चालविण्यास ५ हजार दंड भरावा लागणार
(७) कलम १८५ नुसार दारु पिऊन गाडी चालविलयास १० हजार रुपये दंड भरावा लागणार
(८) कलम १८९ नुसार  भरधाव व‌ रेसिंग करणार्या वर ५ हजार दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे
(९) कलम १९२ नुसार वाहनांची कागदपत्रे न काढता वाहन चालविण्यास १० हजार दंड भरावा लागणार
(१०) कलम १९३ नुसार लायसन्स निगडित नियम तोडल्यास २५हजार ते १लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे
(११) कलम १९४ नुसार ओव्हरलोड असेल तर २ हजार रुपये तर प्रति टन सामानानुसार २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे
(१२) कलम १९४ नुसार पॅसेंजर ओव्हरलोडिंग असेल तर १ हजार प्रती पॅसेंजर इतका दंड भरावा लागणार आहे
(१३) कलम १९४ बी  नुसार आत्ता सीट बेल्ट लावला नसेल तर १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे
(१४) कलम १९४ सी नुसार सकुटर व बाईक वर दोन पेक्षा अधिक लोक असतील तर २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे व तीन महिने वाहन परवाना रद्द होईल
(१५) कलम १९४ डी नुसार विना हेल्मेट २ हजार दंड व तीन महिने वाहन परवाना रद्द होईल
(१६) कलम १९४ ई नुसार रुग्ण वहिकेसारखे वाहनांना रस्ता न दिल्यास आत्ता भरावा लागणार १०हजार दंड भरावा लागणार आहे
(१७) कलम १९९ के नुसार विना इनसुरसन वाहन चालविण्यास ‌२हजार दंड भरावा लागणार आहे
(१८) कलम १९९ नुसार नाबालिक  अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्यास वाहन मालक दोषी ठरवून ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्याची तरतूद आहे
(१९) कलम. १८३ ‌/१८४/१८५/ १८९/१९०/१९४सी /१९४डी /१९४ ई /वाहन सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत दररोज वाढते अपघातांचे प्रमाण वाहन सुरक्षित चालवा जीवन वाचवा  आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे याचे भान ठेवून जीवन जगा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन कृती समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
(१) सर्व शासकीय योजनांसाठी वयोमर्यादा १८ते‌६० आहे ६० वर्षांनंतर सर्व शासकीय योजना वयोवृद्ध व्यक्ती साठी बंद असतात जर एकादी योजना सुरू असेल तर ती मिळवून घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिक यांना मोठे प्रयत्न करावे लागतात जर असे असेल तर ६० वर्षाच्या वयोवृद्ध नागरिकांचे मतदान हक्क सुध्दा रद्द करा
(२) सांगली जिल्ह्यात धर्मादाय आयुक्त यांचेकडून नियुक्त करण्यात आलेले २६ दवाखाने आहेत कि जिथे विविध उपचार योजनेअंतर्गत केले जातात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA