महामानवांच्या पुस्तकांचे  प्रदर्शन व विक्री    

महामानवांच्या पुस्तकांचे  प्रदर्शन व विक्री    


महामानवांच्या चळवळीचा उद्देश पूर्ण करण्यासाठी , महापुरुषांच्या चळवळी , आंदोलने  व त्यांचे समतावादी , मानवतावादी विचार व कार्य समजून घेण्यासाठी त्यांची पुस्तके वाचणे हे प्रत्येक व्यक्तीचे प्रथम कर्तव्य आहे  यासाठीच , राजमाता जिजाऊ बुक शॉप व बहुउद्देशीय सेवा केंद्र , खारीगाव  ठाणे यांनी  " बहुजन महामानवांच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री "  रविवार , दिनांक 08 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजन केले आहे ,  राजमाता जिजाऊ बुक शॉप व बहुउद्देशिय सेवा केंद्र  शॉप नंबर 10 , नामदेव कॉ हौ बिल्डिंग , जॅम फॅक्टरी बाजूला , भाविका शाळेसमोर , खारीगाव , ठाणे   तरी सर्वांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संतोष येवले : 7208230782,  तुषार कांबळे :7208230783,  संतोष खांबे  : 7208230784 (समनव्यक) यांनी केले आहे. 


चला ..., फुले शाहूं आंबेडकरी चळवळ गतिमान करूया ...महामानवांचे विचार आत्मसात करूया..... 
आपल्या संपर्कातील सर्व समाजातील मित्र मंडळींना त्यांच्या सामाजिक , धार्मिक कार्यक्रमामध्ये महामानवांची वाचनीय पुस्तके भेट स्वरूपात द्या . समतावादी , मानवतावादी व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते ,सदस्य व भीमसैनिकांना आग्रहाचे निमंत्रण ......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA