Trending

6/recent/ticker-posts

मोठ्या प्रमाणात उद्योग , व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी ......

बौद्ध बांधवांसाठी खुशखबर ... 


मोठ्या प्रमाणात उद्योग , व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी ......


ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्योग , व्यवसाय  करणाऱ्या बौध्द बांधवांसाठी
B 2 B ( बुद्धिस्ट टू बुद्धिस्ट  ) लोकसेवा केंद्र , ठाणे सुरू केले आहे 

  आपला उद्योग , व्यवसाय याचा विस्तार करण्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी
आजच आपले नाव रजिस्टर करा .

  वायरमन , रंगारी , सुतार , ड्रायव्हर , प्लॅम्बर , टेम्पो ड्रायव्हर , इन्शुरन्स एजंट , 2/4 व्हीलर इन्शुरन्स एजंट , टूरिस्ट ड्रायव्हर , शिक्षक , मेस्त्री ,     टी व्ही , फ्रिज , ए. सी रिपेअर कारागीर ,  RTO एजंट , DTP ऑपरेटर , घरकाम करणाऱ्या महिला , प्रिंटिंग प्रेस इत्यादी सर्व प्रकारचे छोट्या स्वरूपात उद्योग , व्यवसाय करणाऱ्या बौध्द बांधवांनी / भगिनींनी आपले नाव आजच रजिस्टर करावे .


    # नाव नोंदणी साठी संपर्क #
 राजमाता जिजाऊ बुक शॉप 
शॉप नंबर 10 , नामदेव कॉ सोसायटी ,
भाविका शाळे समोर , जॅम फॅक्टरी बाजूला ,
खारीगाव , कळवा , ठाणे 


संतोष येलवे : 9773328953            तुषार कांबळे : 9137944288           


संतोष खांबे ( समन्वयक )  9324870406Post a Comment

0 Comments