Trending

6/recent/ticker-posts

"शेळीपालन व्यवसाय - प्रशिक्षण कार्यक्रम" दहा दिवसीय  ऑनलाईन

महाराष्ट्र शासन - उद्योग विभागाच्या, उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत, "MCED" महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत दहा दिवसीय  ऑनलाईन"शेळीपालन व्यवसाय - प्रशिक्षण कार्यक्रम"


🔸 पात्रता:-  वय १८ वर्ष पूर्ण
🔸 अभ्यासक्रम:
१. शेळीपालनचे  सुरुवातीपासून संपूर्ण व्यवस्थापन 
२. शेळीपालनासाठी खाद्य आणि निवारा व्यवस्थापन
३. शेळीपालनाच्या विविध पद्धती याची संपूर्ण माहिती
४. शेळीपालनासाठी उपलब्ध जाती व त्यांचे बंदिस्त शेळी पालन/मुख्यतः शेळी पालन पद्धत
५. शेळीपालन आरोग्य आणि रोगप्रतिबंधात्मक लसीकरण
६. शेळीपालनातील विविध आजार व त्यावर पावसाळ्यापूर्वी,पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्यात घ्यावव्याची काळजी
७. मार्केटिंग व्यवस्थापन,मार्केट सव्हे कसा करावा, प्रकल्प अहवाल  तयार करणे बाबत तज्ञाचे मार्गदर्शन
८. शासकीय कर्ज व सबसिडी योजनांची माहिती व बँक कर्ज व कर्ज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन
९.किसान सम्मान निधी योजना संपूर्ण माहिती 


यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना "MCED" या महाराष्ट्र शासन पुरस्कृत संस्थेचे महत्वपूर्ण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


नोंदणीसाठी अंतिम दिनांक:- ०३ नोव्हेंबर २०२०
ऑनलाइन नोंदणी करिता खालील लिंकला भेट द्या: 
https://mced.co.in/Training_Details/?id=114


अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री.सुनील देसाई (विभागीय अधिकारी ,एमसीईडी)
मो. ९४२२२०६५४२ / ८६६९०५४०७८ / ०२२-२०८७०९५४


Post a Comment

0 Comments