Trending

6/recent/ticker-posts

Skillsonics आणि Akzonobel तर्फे पेंटिंग (Wall painting) + डिझायनिंग प्रशिक्षण आणि नोकरी

ट्रैनिंग आणि जॉब


        कोरोनाच्या महामारी मूळे  लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,रोजगार थांबला. त्यातून ज्यांच्याकडे शिक्षण, अनुभव आणि कौशल्य आहे ते आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी समर्थ आहेत. परंतु अश्याच काय? ज्यांचे शिक्षण कमी, अनुभव नाही, आणि कोणत्याही प्रकारचे कौशल्य नाही. असे कोणी युवक आपल्या घरात, कुटुंबात, शेजारी किंवा ओळखीचे कोणी असेल तर अशांसाठी सुवर्ण संधी Skillsonics आणि Akzonobel तर्फे  भिंतीचे कलर पेंटिंग  (Wall painting)+ डिझायनिंग चे २५ दिवसाचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण संपल्यावर लगेच चांगल्या कंपनी मध्ये ९,०००/- ते १२,०००/- नोकरी.


अटी आणि सुविधा 
युवक/ युवती - ॰॰॰ विवाहित/ अविवाहित-  ॰॰॰ वय मर्यादा - १८ ते ३५ वर्ष
प्रशिक्षण -२५ दिवस फक्त  सकाळी ९ ते सायं. ५‌
प्रवास खर्च ५००/- मिळणार,  चहा , नाश्ता , जेवण याची सुविधा.
शिकणे आणि प्रात्यक्षित ( Practical ) करणे.


Training Address : Parsik Hill, CBD Belapur, Navi Mumbai.


अधिक माहितीसाठी निशांत साळवी - 7977953509 यांच्याशी संपर्क साधा  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या