Top Post Ad

गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा

गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा


प्रसिद्ध विचारवंत आणि राजकीय विश्लेषक असलेले रावसाहेब कसबे यांचा बहुप्रतिक्षित असलेला गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा हा ग्रंथ २५ ऑक्टोबर २०२० ला प्रकाशित होत आहे. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषेत अनुवादित होणाऱ्या या ग्रंथाकडे पुरोगामी, प्रतिगाम्यांचे, गांधीजी तुच्छतेचा टवाळीचा विषय असणाऱ्यांचे, समाजवाद्यांचे व गांधींचा खून करणाऱ्या फॅसिस्ट हिंदू राष्ट्रवादी शक्तीचे आणि गांधी-आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदावर गरळ ओकणाऱ्यांचे डोळे लागले आहेत. सूंदर मुखपृष्ठ, उत्तम छपाई, पुठ्ठा बांधणी, आकाराने ५.५ बाय ८.५ इंचाचा, ११०० ग्रॅम वजनाचा, ८१० पानांचा आणि १००० ₹ किंमत असलेला हा ग्रंथ प्रकाशन पूर्व सवलतीत ८०० रुपयात (घरपोहोच) दिला जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश झोत टाकत. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यातील वैचारीक सत्याचा शोध हा ग्रंथ घेतो.


ग्रंथाचा अनुक्रम खालील प्रमाणे. 
● प्रस्तावना
विभाग १ ला : सत्यशोधक राजकारणी
● गांधीपूर्व भारत : ऐतिहासिक पार्श्वभूमी   ● सफाई-कामगार ते संत     ● शेतकरी-कामगार नेते ते महात्मा
विभाग २ रा : गांधी आणि आंबेडकर 
● अंतर्विरोधाच्या भोवऱ्यात 'महात्मा'      ● डॉ. आंबेडकर यांची राजकीय भूमिका      ● आंबेडकरांशी केलेल्या संघर्षातून गांधीत आरपार बदल 
विभाग ३ रा : रक्तज्वालात अंतहीन प्रवास
● स्त्रियांच्या सहवासात       ● अखंड वेदनादायी स्वातंत्र्य       ● वन मॅन आर्मी 
तळटिपा
निवडक संदर्भ ग्रंथ


गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा हा ग्रंथ आपल्याला हवा असल्यास या ग्रंथाची आगाऊ नोंदणी करा. हा ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे. (ता.क. सवलत योजना ३० ऑक्टोबर २०२० पर्यंतच लागू. आगाऊ नोंदणी करणाऱ्याचे ग्रंथ ३० ऑक्टोबर २०२० नंतर घरपोहोच पाठवले जातील) संपर्क : सनय प्रकाशन 
८६५२१२१९१२ । ८६२६०८५७३४ (w)
८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)
९८६०४२९१३४ । ८१८००३१७३४
ग्रंथ येथे खरेदी करा : https://www.sanaybooks.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1