Trending

6/recent/ticker-posts

कागद वाचवा, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा 

कागद वाचवा, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा 
कल्‍याण 


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कायापालट अभियानाचा  पुढचा टप्पा आज डोंबिवली येथील फडके रोड (बाजीप्रभू चौक, श्री गणेश मंदिर) येथे पार पडला. नगरसेवक संदीप पुराणिक, नगरसेविका खुशबू चौधरी, उपायुक्त मिलींद धाट, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी इंद्रायणी करचे  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील या अभियानात सहभाग घेऊन परिसराची साफसफाई केली. 
    महापालिकेच्या हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी  यांनी यावेळी उपस्थित राहून अभियानाबाबत जनजागृती केली. त्याचप्रमाणे डोंबिवली येथील विवेकानंद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील या कायापालट अभियानात सहभाग घेतला.
-- 
माधवी पोफळे
सहा.  जनसंपर्क अधिकारी 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, 
कल्याण 
कार्यालय : ०२५१- २२०६५९० /  ०२५१-२२०३६२१ विस्तार १३२


फोन नं. 0251-2206590
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका.
महानगरपालिका कार्यालय, शंकरराव चौक, कल्‍याण(प)
मेल आयडी - prokdmc९@gmail.com
- वृत्‍त विशेष क्रं.८६ दिनांक ०७/ ०३/२०२०


Post a Comment

0 Comments