Trending

6/recent/ticker-posts

14 व 15 मार्च रोजी मोफत स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिरे

मोफत स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिरे


"14 व 15 मार्च 2020 विद्याविहार(पूर्व)-मुंबई व ठाणे(पूर्व) येथे -


TY / Graduates विद्यार्थ्यांसाठी सरकारी नौकरीची सुवर्णसंधी, MPSC तर्फे,PSI (पोलीस उपनिरीक्षक)-650 जागा , STI(Sales Tax Inspector)-89 जागा व ASO (सहाय्यक कक्ष अधिकारी- मंत्रालय)- 67 जागा . Online आवेदन करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020 ...(विद्यार्थ्यांनो शेवटच्या दिवशी धावपळ करू नका)🚔Apply On www.mpsc.gov.in 
     10 वी, 12 वी ,पदवीधर  विद्यार्थ्यांनो, अगदी कमी वयात म्हणजे 20 ते 22 व्या वर्षी  केंद्र व राज्य सरकार तसेच राष्ट्रीयकृत बँक अश्या ठिकाणी सरकारी कर्मचारी व  उच्च अधिकारी कसे बनायचे हे जाणून घेण्यासाठी  UPSC- MPSC- BANK - Staff Selection-RRB-IB- ESIC- EPFO-LIC-NABARD- RBI-MHADA-NDA-CDSE इत्यादी स्पर्धा परिक्षांतून मागील 15 वर्षे 600 पेक्षा ज्यास्त IAS- IPS-IRS-Assistant Commandant-CO-BDO- DDR-AR-PSI-STI-DyCEO- Bank Officer-Deputy Director-Income tax- Audit-Account- IB Officer ईत्यादी उच्च अधिकारी व कर्मचारी घडविणाऱ्या तसेच सतत 15 वर्ष सम्पूर्ण महाराष्ट्रात 900 पेक्षा ज्यास्त "मोफत शैक्षणिक, करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून" लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे , पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात Dr. प्रवीण मुंढे (IPS) , जय वाघमारे (IRS-Customs & Excise), Dr. रामदास भिसे (Indian Railways Traffic Service),Dr.  विकास खंडारे (मुख्याधिकारी नगरपरिषद), मुरलीधर बांडे(सहाय्यक विक्रीकर आयुक्त) व असे शेकडो अधिकारी-कर्मचारी घडविणाऱ्या  मा. मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर यांच्या विविध स्पर्धापरीक्षा शिबिरांचा फायदा अवश्य घ्या .सरांचे तीन तासांचे मोफत मार्गदर्शन शिबीरास उपस्थित राहण्यासाठी पालकांसह नावनोंदणी करून उपस्थित रहा . लक्षात ठेवा  एक शिबीर तुमच्या आयुष्यास सकारत्मक आकार देऊ शकते . 


     आगामी मोफत स्पर्धा परीक्षा शिबिरे -


पहिले शिबीर - दिनांक 14 मार्च 2020(शनिवार)


संध्याकाळी 5 ते 8 pm Sambodhi Career Academy,Next to Shivam Dryfruit , Vidhyavihar (E) railways station, Mumbai.


दुसरे शिबीर/Second Seminar(रविवार) 🏛 दिनांक 15 मार्च 2020


संध्याकाळी 5 pm ते 8pm at  Sambodhi IAS Academy, Office No. 04, Raviprakash Society,Near Mangala Highschool, Kopri, THANE (E) -


नावनोंदणी आवश्यक - 9833913652 / 8097076670 / Whatsppp- 8108016455


No admission without prior Registration ,So Call For Registration & procedure On  8097076670  / 9833913652 /


आपले नाव , शिक्षण, ध्येय ,राहण्याचे ठिकाण पुढील क्रमांकावर whatsapp करा - 8108016455 .


Visit us on www.iasbanksambodhi.com / Subscribe our UTube Channel - IAS Sambodhi News .
    


कृपया हि पोस्ट पूर्ण वाचून विद्यार्थी हितासाठी share कराPost a Comment

0 Comments